हल्ली केस गळणे,पातळ होणे, रात्री झोप न लागणे, स्ट्रेस या समस्या नवीन नाहीत आणि त्यावरचे उपाय सांगणाऱ्या पोस्ट, व्हिडीओज ही सोशल मिडिया ढिगानी सापडतात! पण यातले सगळेच उपयोगी पडते असे नाही.
BM Herbals' च्या पोस्ट नेहमीच वाचनीय असतात. त्यांच्या पोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल लिहिताना ते अतिशय काटेकोर आणि स्पष्ट लिहितात. कुठेही काल्पनिक, अतिरेकी results मिळतील असे सांगत नाही.
Loud and clear statement.
#nobakwas अशा त्यांच्या माहितीपूर्ण पोस्ट असतात. त्यामुळे फसवले जाण्याचा प्रश्नच नाही.
हा review आहे BM Herbals च्या "BM Rajasva Hair Oil"साठी.
👉🏻तेल non oily, non sticky असा fancy item नाही.
👉🏻तेलाचा वास सुरुवातीला उग्र वाटू शकतो पण नंतर अतिशय छान वाटते.
👉🏻छान मालिश केल्यानंतर ह्याच मंद सुवासामध्ये छान झोप लागते हा माझा अनुभव आहे स्टेटमेंट नाही.
👉🏻तेल लावल्यावर समजा एक दिवस धुवायला नाही वेळ झाला तरी कुठेही कुबट वास वगैरे येत नाही, मंद सुगंध तसाच राहतो.
👉🏻केस धुतल्यानंतर अतिशय मऊ राहतात त्यामुळे shampoo ने धुतल्यानंतर कोरडेपणा येत नाही हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पण एक गोष्ट नक्की "पी हळद हो गोरी" पैकी हे प्रकरण नाही.
निदान ३ महिने इमानेइतबारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लावणे आवश्यक आहे. आपल्या लाडक्या केसांना तेवढा वेळ rejuvenate व्हायला देऊच शकतो की !
चांगले पॅकिंग, quick आणि prompt service मिळते हे वेगळे अधोरेखित करायलाच नको! BM herbals ची सगळी उत्पादने मी वापरली नसली तरी नक्की चांगली असणार यात शंका नाही. त्यांच्या Rumax Oil चा review देणारच आहे लवकरच !
Thank you so much for wonderful product range!